गुरुजींचा हात,देवाचा हात
इतर मराठी व्हिडिओज

गुरुजींचा हात,देवाचा हात

Category:

 

‘आत्मचित्र’ हे कवयित्री, लेखिका संजीवनी बोकील यांचे सध्या गाजत असलेले नवे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे अलवारशा ललितलेखांचा एक रंगीत गुच्छच आहे. लेखिकेच्या मनातले सकाराचे सूर्योदय या पुस्तकाच्या पानापानावर तिने मांडून ठेवले आहेत.

  August 19, 2021


व्यक्ती-परिचय

मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक मास्टर विनायक

Category:

 

त्या काळी इंग्रजी चित्रपट सोडला, तर मराठी चित्रपटात पोहण्याचे दृश्य नसायचं. तसं दृश्य व तेही पोहण्याच्या पोशाखामध्ये चित्रित होण्याचा मराठी चित्रपटसृष्टीतला तो ऐतिहासिक प्रसंग.

  August 19, 2021


साहित्य - ललित

आषाढी आठवणी

Category:

 

शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला..

  August 19, 2021


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ५५ – परीक्षा

Category:

 

जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….

  August 19, 2021


साहित्य - ललित

केळफुल…

Category:

 

शब्दच किती अनोखा ..केळ फूल …लागतं फळ झाडाला, पण दिसतं फुलासारखं..जस जसं वाढत जातं, तसे त्याचे एक एक पदर उलगडायला सुरुवात होते आणि त्यातून अगदी तान्ह्या आकाराची केळी बाहेर दिसू लागतात.. हळू हळू केळफुलाचे पदर गळून खाली पडायल लागतात. आणि केळी आकार घेऊ लागतात.

  August 18, 2021


साहित्य - ललित

हाथ छूटे भी तो’ – सांत्वनांचे टाहो !

Category:

 

काल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे ” माई री, मैं कासे ” ऐकत होतो आणि अचानक “पिंजर ” मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे ” हाथ छूटे भी तो ” माझ्याकडील “मरासिम ” च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे.

  August 18, 2021


साहित्य - ललित

गजाची आई

Category:

 

गजानन उर्फ गजा, हा आमच्या सर्व मित्रमंडळी पैकीच एक. पण या सर्व मित्र मंडळीत व गजात एकच साम्य होते व ते त्याच्या विलक्षण हास्याचे. गजानन आमच्या कॉलनीत राहायला आला तेव्हा अगदी दोन वर्षाचा होता. आपल्या आई बरोबर म्हणजे सुमाताई बरोबर लहानगा गजा आला. आमच्या चर्चेला एक नवीन विषय मिळाला.

  August 18, 2021