श्रीहरि स्तुति – १७
Category:
लेखसंग्रहपरब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
Category:
लेखसंग्रहपरब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
Category:
लेखसंग्रहजीवाचा चार अवस्थांचा विचार शास्त्रात मांडलेला आहे. त्या चार अवस्थेत आपले वर्तन कसे असावे हेच या श्लोकाच्या निमित्ताने आचार्य श्री वर्णन करीत आहेत. ते म्हणतात…
Category:
लेखसंग्रहया संसारात प्रत्येक गोष्ट करताना त्या सर्व गोष्टींना केवळ आणि केवळ भगवत् चितनाचे अधिष्ठान असावे ही आपल्या संस्कृतीची मूळ शिकवण. त्याच्या भूमिकेला येथे विशद करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात…
Category:
लेखसंग्रहया ब्रह्मज्ञानी साधकाची अवस्था कशी असते? ते विशद करताना आचार्य श्री पुढे म्हणतात…
Category:
साहित्य - ललितमोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहश्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही.
Category:
लेखसंग्रहभगवान वैकुंठानाथ श्रीहरीच्या भक्ताची, उपासकाची अवस्था कशी असते? हे सांगण्याच्या निमित्ताने वेदांत शास्त्रातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आचारी आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. तशाच एका विवेचनात ते म्हणतात,
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिजीत केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख प्राप्त झाली ती “ऊन पाऊस” या मराठी मालिकेपासून. त्याचं चित्रपटसृष्टीत पदार्पण ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ” या बहुचर्चित मराठी चित्रपटातून झालं.
Copyright © 2025 | Marathisrushti