p-1096-batata-suki-bhaji
खाद्ययात्रा

बटाट्याची सुकी भाजी

Category:

 

बटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत. बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी. नंतर आलेपेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काहीवेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून ५ ते १० सेकंद परतावे

p-2499-rava_ladoo
खाद्ययात्रा

रवा लाडु

Category:

 

रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे.

p-2379-murukku
खाद्ययात्रा

मुरुक्कू

Category:

 

तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. वाळवून घ्या. ते नीट वाळले की दळून घ्या. उडीद डाळ भाजून घ्या आणि मग दळून घ्या. तांदूळ, उडीद डाळ यांचं पीठ नीट मिसळून घ्या.

p-1680-salinchi-chatni
खाद्ययात्रा

फळभाज्यांच्या सालींची चटणी

Category:

 

प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.

p-2317-kurkurit-bhendi
खाद्ययात्रा

कुरकुरीत भेंडी

Category:

 

बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व जिन्नस घालावे. दहा मिनिटे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे कॉर्नस्टार्च व बेसनाच्या द्रावणात घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.

p-2392-jelly-kulfi
खाद्ययात्रा

जेली कुल्फी

Category:

 

जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा.

p-2074-cheese-corn-ball
खाद्ययात्रा

चीज कॉर्न बॉल

Category:

 

सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करावं. मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यावेत. तयार केलेले गोळे गरम तेलात सोनेरी होईर्पयत तळून घ्यावेत. हे गोळे टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत गरम गरम खाता येतात.

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/05/p-2495-moong-ladoo.jpg
खाद्ययात्रा

हिरव्या मुगाचे लाडू

Category:

 

कढईमध्ये मुग मंद आचेवर भाजून घ्या. मुग (थंड झाल्यावर) व खोबरे वेगळे वेगळे मिक्सरमधून बारीक करून घ्या. ते एका भांड्यात घ्या. त्यात सुके खोबरे, गुळ घालून एकत्र करा.पुन्हा एक वाटी पातळ तुप घालून एकत्र करून लाडू वळा.

p-1649-sukya-khobryachya-karanjya
खाद्ययात्रा

सुक्या खोबऱ्याच्या लहान करंज्या

Category:

 

२ वाट्या मैद्यात पाव वाटी तुपाचं मोहन, पाव चमचा मीठ घालून मैदा दुधात घट्ट भिजवावा. तासभर झाकून ठेवावा. सारण करण्यासाठी खोबऱ्याचा कीस हलका भाजून घ्यावा. काजूचे तुकडे, बदाम काप, चारोळी थोडी भाजून घ्यावी.

p-1086-malai-sandwich
खाद्ययात्रा

रवा मलई सॅंडविच

Category:

 

सॅंडविचचे टॉपिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये रवा,मलई (फ्रेश क्रीम),बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेली हिरवी मिरची,जिरे,लाल मिरचीचे तिखट,चिरलेली कोथिंबीर,आणि चवीनुसार मीठ घालून सगळे घटक पदार्थ ढवळून घेऊन चांगले मिक्स करून घ्या.