घरी पेढा बनवणे
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राएका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅलसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल.
Category:
खाद्ययात्राग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी गरम करून टाकावे. आता कुटलेले ड्रायफ्रूट्स, मध आणि चॉकलेट सॉस एकत्र करून त्यात टाकावे.
Category:
खाद्ययात्रावा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व मीठ घालून कालवा. नंतर १ वाटी ताक घालून पीठ भिजवा. जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी वापरा. पुऱ्यासाठी पीठ भिजवतो तसे घट्ट पीठ भिजवा.साखरेचा एकतारी पाक करा. त्याट लिंबाचा रस, केशार व केशरी रंग घाला. वरील पिठाच्या जरा लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात.
Category:
खाद्ययात्राचवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत.
Category:
खाद्ययात्रानाचणी पीठ ५०० ग्रॅम, गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, चवीपुरते मीठ.
वरीलप्रमाणे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि शेवया मशीनमधून शेवया तयार करून उन्हात वाळवाव्यात. मधुमेही आणि हृदयरोगी रुग्णासाठी या शेव्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे. त्यानंतर दुसर्या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे. त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. मॅक अॅण्ड चिझ पास्ता तयार.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. ही कोशिंबीर उपासाला चालते.
Category:
खाद्ययात्राप्रथम एका भांड्यात गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा हे २ चमचे तेलावर मंद आचेवर परतून घेणे. चवीनुसार मीठ घालणे.
Copyright © 2025 | Marathisrushti