कर्ड सॅण्डवीच
खाद्ययात्रा

कर्ड सॅण्डवीच

Category:

 

प्रथम दही पातळ कपडय़ात ३ ते ४ तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं.

लेखसंग्रह

प्रामाणिक वागायचंय? मग प्रथम निर्लज्ज व्हा..

Category:

 

प्रामाणिकपणा ह्या गुणाबद्दल (की दुर्गुणाबद्दल?) मला जबरदस्त कुतूहल आहे. प्रत्येकात प्रामाणिकपणा असायलाच हवा असा माझा आग्रह असतो. पण प्रामाणिक असण्यातं व्रत हे बोलायला सोपं असलं, तरी आचरणात आणायला अत्यंत अवघड असतं. अवघड असतं, अशक्य नसतं, मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावं लागतं.

लेखसंग्रह

मन कि बात – भ्रमर

Category:

 

लेखाचं नांव भ्रमर असलं, तरी भ्रमर किंवा भुंगा याच्यावर यात फार काही लिहीलेलं नाही. मला सांगायचंय ते ‘भ्रमर’वृत्तीविषयी आणि ती पुरूषाशी संबंधीत समजली जाते. लेखाला ‘पुरूष’ असं नांव दिलं असतं, तर ते बटबटीत झालं असतं म्हणून ‘भ्रमर’ म्हटलं येवढंच..!!

लेखसंग्रह

संकेत..

Category:

 

मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत.