Year: 2017
अवर्गिकृत
कथा
कथा
खाद्ययात्रा
गाजराची कोशिंबीर
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे.
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
लेखसंग्रह
मन कि बात – जाकिट
Category:
लेखसंग्रहअंगात, स्वत:ला शोभो अथवा न शोभो, जाकिट हा राजकारणाचा ‘युनिफाॅर्म’ झालाय हल्ली. नाक्यावर नेहेमी उभा चकाट्या पिटत उभा असलेला एखादा रिकामटेकडा, अचानक जाकिटधारी झालेला दिसला, की मी समजतो, की हा आता ‘मार्गा’ला लागला आणि त्या परिसरातल्यांची ‘वाट’ लागली.
आरोग्य
अवर्गिकृत
खाद्ययात्रा
भेळपुरी
Category:
खाद्ययात्रा
लेखसंग्रह
पावसाळी आजारांसाठी
Category:
लेखसंग्रह