भयसापळा, मोहसापळा
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनCategory:
लेखसंग्रह वैचारिक लेखनCategory:
साहित्य - ललितचार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें नामाभिधान करतांना , त्या कवीच्या होता की काय, नकळे.
Category:
लेखसंग्रहकालचा माझ्या घरातला प्रसंगं. वेळ रात्री ११.३० ची. माझा मुलगा शौनक या वर्षी इयत्ता १२वी/सीईटी पास झाला, त्याचा आॅनलाईन रजिस्ट्रेशम फाॅर्म भरायचा माय-लेकराचा समरप्रसंग सुरू होता. आॅनलाईन फाॅर्म भरणं आणि तो तसा भरत अस्ताना ती ती पात्र पाहाणं, हा एक युद्धापेक्षा कमी प्रसंग नसतो आणि म्हटलं तर मनोरंजनाचा सोहळाही असतो.
Category:
लेखसंग्रहमाणसं सर्व सारखीच असली, तरी आपण त्यांचं अगदी सहजपणे आणि नकळतपणे वर्गीकरण करत असतो. ही आपल्या मनाला लागलेली एक वाईट सवयचं असते. मोठा माणूस, छोटा माणूस, फालतू माणूस असं वर्गीकरण करायचे काही निकष आपण, म्हणजे आपण व समाजाने ठरवलेले असतात.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. ही कोशिंबीर उपासाला चालते.
Category:
लेखसंग्रहCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे. त्यानंतर दुसर्या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे. त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. मॅक अॅण्ड चिझ पास्ता तयार.
Category:
कथा साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti