टेस्टी बडीशेप
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राशोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.
Category:
खाद्ययात्रा५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल स्पून पिठी साखर.
Category:
खाद्ययात्रापाव कप पाण्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून १ तासासाठी ठेवावे. मग मंद आचेवर भाजून ते एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवावे.
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रासर्वात आधी ओवा चांगल्याप्रकारे साफ करून घ्यावा. मग एका बरणीमध्ये भरून त्यामध्ये साध मीठ, काळ मीठ आणि लिंबाचा रस मिसळवावा.
Category:
खाद्ययात्रानागवेलच्या पानांची दांडी तोडून घ्यावी. मग पानांना बारीक चिरून त्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणाला फ्रीज मध्ये ठेवावे. हे मिश्रण २-३ दिवस टिकू शकते.
Copyright © 2025 | Marathisrushti