मसाला सौफ

पाव कप पाण्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून १ तासासाठी ठेवावे. मग मंद आचेवर भाजून ते एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवावे.



http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/11/Masala-saunf-300.jpg
http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/11/Masala-saunf-300.jpg

साहित्य:-२५० ग्राम बडीशेप, १० ग्राम धनिया डाळ, ५० ग्राम तीळ, ५० ग्राम ओवा, १ टी- स्पून हळद,
१ टेबल स्पून मीठ, पाव कप पाणी.

कृती:- पाव कप पाण्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून १ तासासाठी ठेवावे. मग मंद आचेवर भाजून ते एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवावे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author