दिल बहार मुखवास

दिल बहार मुखवास

साहित्य:-१ टेबल स्पून भाजलेली बडीशोप, १ टी-स्पून भाजलेले तीळ, १ टी-स्पून धनिया दाल, १ टी-स्पून मगज, १ टी- स्पून केशर सुपारी, १ टी-स्पून साखर आणि मेन्थाॅल.

कृती:- वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author