टेस्टी बडीशेप

टेस्टी बडीशेप

साहित्य:- अर्धा किलो मोठी बडीशेप्, दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्, लिन्बू, टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे.

कृती:- गार पाण्यात हळ्द, मीठ, लिंबू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून बाकीचे साहित्य मिसळा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author