churan-powder-300
खाद्ययात्रा

टेस्टी चूर्ण

Category:

 

५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल स्पून पिठी साखर.

Masala-saunf-300
खाद्ययात्रा

मसाला सौफ

Category:

 

पाव कप पाण्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून १ तासासाठी ठेवावे. मग मंद आचेवर भाजून ते एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवावे.

Owa-300
खाद्ययात्रा

स्वादिष्ट ओवा

Category:

 

सर्वात आधी ओवा चांगल्याप्रकारे साफ करून घ्यावा. मग एका बरणीमध्ये भरून त्यामध्ये साध मीठ, काळ मीठ आणि लिंबाचा रस मिसळवावा.

Masaala Paan-300
खाद्ययात्रा

मुखवास मसाला पान

Category:

 

नागवेलच्या पानांची दांडी तोडून घ्यावी. मग पानांना बारीक चिरून त्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणाला फ्रीज मध्ये ठेवावे. हे मिश्रण २-३ दिवस टिकू शकते.

Ginger-Cookie-300
खाद्ययात्रा

ख्रिसमस जिंजर कुकी

Category:

 

एका मोठ्या भांड्यात बटर आणि ब्राउन शुगर एकत्रित फेटा. त्यामध्ये मध आणि अंड घालून एकजीव होईपर्यंत फेटत रहा. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बाकीचे मसाले मिसळा. या साऱ्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. एका बाजूने साखरेत घोळवून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. साखर लावलेला भाग वर राहिला पाहिजे.