सोपी मसाला सुपारी

शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.



soppi masala supari-300
soppi masala supari-300

साहित्य:- बडीशोप ३ वाट्या, ओवा ३/४ वाटी, लवंग-अर्धी वाटीपेक्ष्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं, सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट), १ वाटी तीळ- १ वाटी, ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी, मीठ आणि साखर- चवीपुरते.

कृती:- शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →