ब्रेडचा शिरा
Category:
खाद्ययात्रासाधारण ४ ते ५ स्ताईसचे तुकडे करावे. नंतर ते मिक्सरमधून काढावे. म्हणजे रव्याप्रमाणे चुरा होईल. नंतर तुमावर ब्रेडचा चुरा परतून घ्यावा.
October 26, 2016
Category:
खाद्ययात्रासाधारण ४ ते ५ स्ताईसचे तुकडे करावे. नंतर ते मिक्सरमधून काढावे. म्हणजे रव्याप्रमाणे चुरा होईल. नंतर तुमावर ब्रेडचा चुरा परतून घ्यावा.
October 26, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
October 26, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 26, 2016
Category:
खाद्ययात्राडाळ २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी (कट) काढून उरलेले पाणी निघून जाईपर्यंत चांगली परतावी. नंतर त्यात किसलेला गूळ घालून त्याचे पाणी होऊन ते आटेपर्यंत कोरडी करावी व पुरणयंत्रात घालून वाटावी.
October 26, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआनंदऋषी महाराज यांनी समाजातील विविध संप्रदायींना संघटीत करण्याचे कार्य केले. त्यांच्या अलौकिक कार्याने ते श्रमण संघाचे प्रमुख मानले जाऊ लागले.
October 26, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.
October 26, 2016
Category:
लेखसंग्रहआज ‘वसुबारस’. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली..वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पुजेचा दिवस..ज्या गो-धनाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा आज दिवस..गाय हिन्दू धर्मात अत्यंत पूजनीय आहे,
October 26, 2016
Category:
खाद्ययात्रामैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा. लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा. आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व एसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा. आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा. मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे. केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे.
October 26, 2016
Category:
लेखसंग्रह
October 25, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
October 25, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti