ब्रेडचा शिरा

साधारण ४ ते ५ स्ताईसचे तुकडे करावे. नंतर ते मिक्सरमधून काढावे. म्हणजे रव्याप्रमाणे चुरा होईल. नंतर तुमावर ब्रेडचा चुरा परतून घ्यावा.



Bread-sheera-300
Bread-sheera-300

साहित्य : १ मोठी वाटी ब्रेडचा चुरा, अर्धी वाटी साखर, अर्धा वाटी दूध, १ डाव तूप, २ वेलदोड्यांची पूड.

कृती : साधारण ४ ते ५ स्ताईसचे तुकडे करावे. नंतर ते मिक्सरमधून काढावे. म्हणजे रव्याप्रमाणे चुरा होईल. नंतर तुमावर ब्रेडचा चुरा परतून घ्यावा. बदामी रंगावर आला की त्यात दूध घालून परतावे. दूध आटले की साखर घालून परतावे. वेलची पूड घालावी व उतरवावे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →