No Picture
लेखसंग्रह

नवरात्र

Category:

 

आजपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव देवींच्या महापूजेचा असला तरी तो पृथ्वीतलावरच्या तमाम ‘स्त्री’ जातीच्या पूजेचा आहे..’स्त्री’च्या ‘प्रसव’क्षमतेची, ‘मातृत्वा’ची ही महापूजा आहे..आपण त्याची सांगड महालक्ष्मी, दुर्गा , काली आदी देवतांशी घातलीय इतकंच.