अमोल तेली
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनकलाकार म्हणून अमोलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक नामवंत कलाकार तसेच खेळाडू व पक्षी, अनेकविध आवाजात त्यानी प्राविण्य मिळवले आहे.
May 9, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनकलाकार म्हणून अमोलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक नामवंत कलाकार तसेच खेळाडू व पक्षी, अनेकविध आवाजात त्यानी प्राविण्य मिळवले आहे.
May 9, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन”भारताची नारी, किर्ती तिची भारी,
प्रेरणास्त्रोत विश्वासाठी, माणूस म्हणून सुजाणती किती”..जेव्हा स्त्री-पुरुष समानता सारखा महत्वपूर्ण विषय चर्चेला आला आहे त्यावेळेस कुठेतरी तिच्यावर अन्याय हा झालाच. अगदी स्वातंत्र्यानंतरसुध्दा. पण जसजशी स्त्री शिकू लागली तसतसा तिच्यात सकारात्मक बदल घडून आला तो विचारांच्या माध्यमात….
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतलोकांना हसवणार्या या विदुषकाचं खासगी आयुष्य संपूर्णत: दु:ख आणि वेदनादायी असतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असून, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकीर्दीतला गंभीर सिनेमा म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करता येईल..
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतगजानन दामले यांच्या दिग्दर्शकीय प्रतिभाशैली आणि केशवराव भोळे यांच्या अवीट गोडीच्या संगीताने तसेच अनंत मराठे, ललिता पवार, गणपतराव, हंसा वाडकर, मास्टर विठ्ठल यांसारख्या कलाकारांना घेऊन करण्यात आलेला हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता..
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतसमाजात स्त्रीवर होणार्या अन्याया विरोधात आवाज उठवणार्या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने..
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतअसे म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर त्याची सुरुवात आणि मुळातच आवड ही बालपणापासून असावी लागते. तरच आपली पॅशन हे आपलं करीयर बनू शकतं. याच युक्तीप्रमाणे ५५ आवाजांची किमया लाभलेल्या अमोल तेली या तरुणाने हे खरे करुन दाखवले आहे..
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतकाही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ते सर्जनशील ठरतात; त्यासाठी पणाला लागते ती प्रयत्नांची काष्ठ, संयम, आणि आपलं लक्ष्य गाठण्याची वृत्ती….
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतसंतूर वाद्यापासून प्रेरणा घेत आणि त्याला आपलंसं म्हणत ठाण्याच्या गौरव देशमुखनी या क्षेत्रात काहीतरी आगळे-वेगळे संगीत निर्मिती करण्याचे पाऊल उचलले ते पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत….
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतबदलापूरच्या अक्षय दांडेकर याने मराठी शब्दांची अनोख्या शब्दात बांधणी करुन त्यामध्ये र्हिदमॅटिक प्रवाह निर्माण करत मराठी रॅपची निर्मिती केली आहे. मराठीत रॅप गाणी निर्माण करणारा अक्षय दांडेकर ही बहुधा पहिलीच मराठी व्यक्ती असावी..
May 9, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 7, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti