एक होता विदूषक (१९९२)
Category:
अवर्गिकृतलोकांना हसवणार्या या विदुषकाचं खासगी आयुष्य संपूर्णत: दु:ख आणि वेदनादायी असतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असून, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकीर्दीतला गंभीर सिनेमा म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करता येईल..