अवर्गिकृत

भरजरी गं पितांबर दिला फाडून

Category:

 

१९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातील हे गाणे. ‘श्यामची आई’ हे मराठी मन स्मरणातिल अजरामर ‘चित्र’. त्यातील ‘भरजरी ग पिताम्बर.. हे गीत म्हणजे भगिनी प्रेमाचे उदात्त उदाहरण..

  May 31, 2013


अवर्गिकृत

लटपट लटपट तुझं चालणं

Category:

 

१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे त्याच्या उडत्या चालीमुळे आजही रसिकांच्या ओठावर आहे. या चित्रपटाने खर्‍या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला.

  May 31, 2013


मन शुध्द तुझं
अवर्गिकृत

मन शुध्द तुझं

Category:

 

१९३७ साली प्रदर्शित झालेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील हे गाणे स्वत: मास्टर परशुराम यांनी गायले. या गाण्याचे संगीत होतं केशवराव भोळे यांचं. हे सुप्रसिध्द गाणे लिहिले होते ‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी.

  May 30, 2013


लख लख चंदेरी तेजाची
अवर्गिकृत

लख लख चंदेरी तेजाची

Category:

 

प्रभातच्या १९४१ साली प्रदर्शित झालेल्या शेजारी या सिनेमातील हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळताना दिसते. या गाण्याचा कोरस अजूनही आपल्याला त्या सोनेरी-चंदेरी दुनियेची आठवण करुन देतो.

  May 30, 2013


क्रीडा-विश्व

क्रिकेट फिक्सिंग लिग

Category:

 

पहिल्याच सीजनपासून वादाच्या भोवर्‍यात असणार्‍या आयपीएल क्रिकेट २०-२० ने संशयाची, वादग्रस्ताची सुई ही कलाकार, राज्यकर्ते यांच्याकडे वळवली होतीच. कारण मॅचेसच्या झगमगाटाकडे, भव्य दिव्य रुपड्याकडे आणि चियर गर्ल्सकडे पाहिल्यावर बड्या व्यक्तींचा वरदहस्त असल्याशिवाय अशा बाबी शक्यच नाहीत. 

  May 30, 2013


अवर्गिकृत

शंकराचार्य स्थापित गणेश, तामिळनाडू

Category:

 

श्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.

  May 28, 2013