उडविली त्यांची टोपी…!!!!
Category:
अवर्गिकृत
Category:
अवर्गिकृत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“कला” व व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात अनोखा ठसा, त्यात ही वेगळेपण करुन ते टिकवणारी फारच कमी मंडळी आपल्याला पहायला मिळतात, असंच “सदा उल्हासित व्यक्तिमत्व स्वाती खंडकर”
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंदीप लोखंडे हे “स्टॅण्ड अप कॉमेडियन”, “मिमीक्री आर्टिस्ट”, व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून आपणा सर्वांना परिचयाचे असून, आवाज (व्हॉईस) क्षेत्रासाठी त्यांनी भरीव कार्य केलं असून “डबिंग व्हॉईस ओव्हर” अशा विविध प्रांगणात त्यांनी स्वत:च्या आवाजाच्या खुबीनं वापर करत, विदेशात सुद्धा विनोदी कार्यक्रम सादर केले आहेत.
Category:
अवर्गिकृतसकाळी घराबाहेर पडणारा आपला नोकरदार नवरा संध्याकाळपर्यंत घरी सुखरुप परत येईल याची शास्वती त्याच्या बायकोला नाही आणि आपण घरी येईपर्यंत आपली बायका-मुले आणि घर सुद्धा सुखरुप राहील याची त्याला खात्री नाही.
Category:
अवर्गिकृतरक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी – सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झाल. मी बर्याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहजम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteहेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे लाखामोलाची गोष्ट म्हणता येईल.
Category:
लेखसंग्रहआयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti