लेखसंग्रह

आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी

Category:

 

आपल्या देशात काय चालले आहे? काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला. १६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला.

  August 27, 2013


खाद्ययात्रा

राजभोग

Category:

 

अनेक वेळा हॉटेलमध्ये पोटभर खाऊन झाल्यावर आपण स्वीट डिश मागवतो. या स्वीट डिश प्रकारात अनेक चमचमीत पदार्थ आपल्याला मोहून टाकतात. अशीच एक भारतीय मिठाई – राजभोग..जी आपण घरच्या घरी करु शकतो.

  August 27, 2013


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गरज आहे बदलाची…

Category:

 

कायम दुसर्‍याकडे बोद दाखवायची सवय आता बदलायला हवी. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेला आपणही एक प्रकारे जवाबदार असतो

  August 26, 2013