धर्मात्मा (१९३५)
Category:
अवर्गिकृतबालगंधर्व यांची प्रमुख भूमिका आणि दर्जेदार अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य, तर सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर कृष्णराव यांचा संगीतकार दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट….
April 9, 2013
Category:
अवर्गिकृतबालगंधर्व यांची प्रमुख भूमिका आणि दर्जेदार अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य, तर सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर कृष्णराव यांचा संगीतकार दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट….
April 9, 2013
Category:
अवर्गिकृतइच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता.
April 9, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 9, 2013
Category:
लेखसंग्रहजागतिक आर्थिक महासत्तेची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. वेळप्रसंगी एकाधिकारशाहीच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध झिडकारण्यातही ते मागे-पुढे पाहणार नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत बँकेच्या मूळ भांडवलापासून ते आकस्मिक निधीपर्यंत जागतिक अर्थकारणात चीनची ‘दादा’ गिरी आता पाहायला मिळणार आहे.
April 8, 2013
Category:
अवर्गिकृतशांता आपटेंनी उत्तमरित्या आणि समर्थपणे साकारलेली अन्यायग्रस्त स्त्रीची भूमिका चित्त वेधून घेते. त्याकाळच्या अनिष्ट समाजरुढींवर प्रकाश टाकणारा कुंकू हा मराठीतला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरतो.
April 8, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 8, 2013
Category:
लेखसंग्रहआजचा दिवस माझा – राजकीय “माणूस टिपणारा” चित्रपट. राजकीय पदाच्या अतिउच्च स्थानावर पोहोचण्याआधी व नंतर आपली माणूस म्हणून असलेली छबी कशी जपावी हे “आजचा दिवस माझा” मधून अधोरेखीत करण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकाने केला आहे.
April 5, 2013
Category:
अवर्गिकृतसंत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय..
April 5, 2013
Category:
साहित्य - ललितसंध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती.
April 5, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 5, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti