गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

उभारुनी गुढी करू स्वागत मराठी नववर्षाचे गुढीपाडव्याच्या या दिवशी

देऊन शुभेच्छा निदान आपल्या माय मराठीतच या दिवशी

जपू मराठी बाणा, मराठी संस्कृती नेहमी सारखी या दिवशी

गोड धोड खाऊन, गोड वागत, गोड बोलू मराठीतच या दिवशी

जोडूनी हात देवापुढे मागू भरभराट यश आणि कीर्ती या दिवशी

भेटेल त्यास म्हणू गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी

-- निलेश बामणे

— निलेश बामणे

Author