अभिमान महाराष्ट्राचा
Category:
अवर्गिकृतमराठी माणसं म्हणजे चौकटीत किंवा साचेबध्द जीवन जगणारा,कधीही जबाबदारीसाठी कचरणारी आणि आपण व आपलं काम बरं यातच धन्यता मानणारा असं सर्वसाधारणपणे अपसमज अनेकांनी आत्तापर्यंत करून घेतला होता.
April 30, 2013
Category:
अवर्गिकृतमराठी माणसं म्हणजे चौकटीत किंवा साचेबध्द जीवन जगणारा,कधीही जबाबदारीसाठी कचरणारी आणि आपण व आपलं काम बरं यातच धन्यता मानणारा असं सर्वसाधारणपणे अपसमज अनेकांनी आत्तापर्यंत करून घेतला होता.
April 30, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनज्या संवेदनशीलतेचा आपण अतिशय कौतुकाने उल्लेख करतो, ती संवेदनशीलता, मग ती सामान्य माणसाची असो, राजकीय पक्षांची असो, माध्यमांची असो अथवा सरकारची असो, आपल्या सोयीनुसार, स्वार्थानुसार बदलत असते. आपली संवेदनशीलताच सर्वाधिक असंवेदनशील झाली आहे आणि हेच खरे दु:ख आहे.
April 30, 2013
Category:
अवर्गिकृतशहराच्या पश्चिमेस उक्ताड भागात उघडा गणपतीचे मंदिर आहे. हा पूर्वाभिमुख गणपती नवसाला पावतो, असा अनुभव आहे. काळया पाषाणाची ही मूर्ती सुमारे ३०० वर्षे उघडयावरच होती..
April 30, 2013
Category:
अवर्गिकृतअमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता……
April 30, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादुष्काळ
April 28, 2013
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका-
April 25, 2013
Category:
लेखसंग्रहचिनी लष्कराने भारतीय हद्दीत १० कि.मी.पर्यंत घुसखोरी केली आहे त्याचा आज १४ वा दिवस आहे. थेट तंबू ठोकून घुसखोरी करणार्या चीनने लडाखमधून माघार घेण्यासाठी भारतासमोरच आधी चौक्या हटवण्याची अट ठेवली आहे.
April 25, 2013
Category:
अवर्गिकृतएकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, …..
April 25, 2013
Category:
अवर्गिकृत
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा……..!!!
April 24, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 24, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti