श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – २
Category:
लेखसंग्रहपार्वती परमेश्वराच्या वंदना करिता सिद्ध झालेले जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्रात पुढे म्हणतात…
September 20, 2020
Category:
लेखसंग्रहपार्वती परमेश्वराच्या वंदना करिता सिद्ध झालेले जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्रात पुढे म्हणतात…
September 20, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 19, 2020
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही.
September 19, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान शंकर आणि देवी पार्वती या अभिन्न शक्ती आहेत. या दोघांच्या एकत्रित स्वरूपाला अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. इतके त्यांचे एकरूपतत्व आहे. इतर वेळी देखील त्या दोघांचे एकत्रित वर्णन पहावयास मिळते. प्रस्तुत स्तोत्रात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या दोघांनाही एकत्रित वंदन करीत आहेत.
September 19, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.
September 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 18, 2020
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनएकीकडे सगळं काही खुलं केल्या जात असताना, अगदी सार्वजनिक कार्यक्रमांनाही मान्यता दिली जात असताना मंदिरांची कुलपे न उघडण्यामागे कोणतं तर्कशास्त्र असेल? हे लक्षात येत नाही. देवळे उघडण्यामागे लोकांची श्रद्धा हे कारण आहेच, परंतु यामागे भक्कम असे अर्थकारण देखील आहे. देवस्थानांच्या आधारे अक्षरश: लाखो कुटुंबे जगत असतात. हा निव्वळ श्रद्धेचा विषय नसून रोजीरोटीचा सवाल आहे. हे सरकारच्या लक्षात येत नसेल का?
September 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 17, 2020
Category:
लेखसंग्रहज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक.
September 17, 2020
Category:
साहित्य - ललितनर्मदा परिक्रमा केलेल्या सतीश परांजपे यांनी या परिक्रमेचे सुंदर वर्णन या लेखमालेत केले आहे. हे फक्त एक प्रवासवर्णनच नसून नर्मदेविषयी इतरही बरीच माहिती आपल्याला या लेखात वाचायला मिळेल..
September 16, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti