सूड वलय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 16, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 16, 2020
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनगेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!!
September 16, 2020
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.
September 16, 2020
Category:
लेखसंग्रहशिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर.
September 16, 2020
Category:
लेखसंग्रहकोरोनाच्या अभूतपूर्व वातावरणात अभूतपूर्व असं अधिवेशन संसदेत सुरु झालंय.. त्यामुळे ते आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आणि नुसतं सरकारी बिले पास करण्याच्या सोपस्कारात उरकल्या जाऊ नये. तर, सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकारण विरहित सामंजस्यचा एक नवा इतिहास या अधिवेशनातुन घडवला जावा यासाठी हा लेखन-प्रपंच आहे.
September 15, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 15, 2020
Category:
लेखसंग्रहपृथ्वीवरील स्वर्ग स्वरूपात ज्या हिमालयीन पर्वतरांगांचे वर्णन केले जाते त्या शब्दातीत सौंदर्यशाली प्रांतात असणारे अद्वितीय शिवस्थान म्हणजे श्री केदारनाथ.
September 15, 2020
Category:
लेखसंग्रहपृथ्वीवरील स्वर्ग स्वरूपात ज्या हिमालयीन पर्वतरांगांचे वर्णन केले जाते त्या शब्दातीत सौंदर्यशाली प्रांतात असणारे अद्वितीय शिवस्थान म्हणजे श्री केदारनाथ.
September 15, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 14, 2020
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृतीचे सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट्य असणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याची महापर्वस्थान स्वरूपात विश्वविख्यात असणारी नगरी म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर.
September 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti