अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

Category:

 

श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे.

  December 31, 2020


लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २८

Category:

 

भगवान श्री विष्णूंच्या उदराचे नितांत मनोहर वर्णन केल्यानंतर स्वाभाविक आणखीन वर गेलेली आचार्यश्रींची दृष्टी भगवंताच्या विशाल वक्षस्थलावर रुळते. त्याचे अद्वितीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,

  December 31, 2020


साहित्य - ललित

भगवद्गीतेला अभिप्रेत चार जीवनकलह !

Category:

 

या जगतात चार प्रकारचे कलह संभवतात. प्रथम कलह आपण आणि इतरेजन यांच्यात असू शकतो. दुसरा स्वतःशीच (आपुलाची वाद आपणाशी !) तिसरा आपण आणि बाह्य विश्व तर चौथा असू शकतो- आपण आणि ईश्वरात ! पहिले दोन प्रकार आपल्या दैनंदिन जीवनात दिसतात. मात्र उरलेले दोन्ही सहजासहजी दृश्य नसतात. त्यांना आपण सामाजिक कलह / व्यक्तिगत कलह /नैसर्गिक कलह अथवा आध्यत्मिक कलह असेही म्हणू शकतो. त्यातही सामाजिक आणि व्यक्तिगत कलह सामान्यतः नैसर्गिक आणि आध्यत्मिक कलहांचे परिणाम असतात. एक नक्की की या कलहांचे अस्तित्व असेपर्यंत कोणीही एकमेकांवर प्रेम करू शकणार नाही.

  December 30, 2020


लेखसंग्रह

चिंतन

Category:

 

देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो.

  December 30, 2020


लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २७

Category:

 

भगवान श्री विष्णूच्या उदराचे असे बाह्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्याचा वास्तविक अंतरंग स्वरूपाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. सकाळ विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा आधार असणाऱ्या त्या महा उदराबद्दल आचार्य श्री येथे तात्त्विक भूमिका मांडत आहेत. ते म्हणतात…

  December 30, 2020


कथा

भुजंगाची गर्लफ्रेंड! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ – १५

Category:

 

आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’ ‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.)

  December 30, 2020