कळलेच नाही
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“तक्रार करता करता प्रेम कधी झाले .. कळलेच नाही … बेसूर वाटता वाटता , सूर कधी जुळले .. कळलेच नाही …”
August 26, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“तक्रार करता करता प्रेम कधी झाले .. कळलेच नाही … बेसूर वाटता वाटता , सूर कधी जुळले .. कळलेच नाही …”
August 26, 2021
Category:
साहित्य - ललितसमोरच्याची चूक सतत दाखवणे म्हणजे काही सत्कर्म नाही, सल्ले देणं चांगलं पण त्यातून चूक दाखवणं केव्हाही वाईटच.
August 26, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकायंत्रवत! झाला मानव
August 26, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहबापू नाडकर्णी यांनी ४१ कसोटी सामन्यांमध्ये १,४१४ धावा केल्या त्यामध्ये त्यांचे १ शतक आणि ७ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती १२२ नाबाद.
August 26, 2021
Category:
साहित्य - ललितकाहीजणांसाठी “बसेरा ” महत्वाचा असतो. त्यांची पाळेमुळे एकाच मातीत घट्ट रुजलेली असतात. ऊन-वारा-पावसाचा सामना करीत ते जागा सोडत नाही. मग भलेही थोडावेळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी बेहत्तर! ते पर्यायी उजेडाची सोय करतात. याउलट माती-बदलू माणसे गांवोगांवी रोजचा सूर्य धुंडाळत फिरत असतात.
August 26, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण
उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश
August 26, 2021
Category:
साहित्य - ललितकल्याणी फोर्जच्या कामगारांसाठी संपादन केलेल्या “परिवार” नावाच्या मासिकाचे डिझाईनिंग त्यांना करुन द्यायचे होते. आम्ही ते काम आठवडाभरात करुन दिले.
August 26, 2021
Category:
साहित्य - ललितआपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींसाठी सतत माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो. मी ही देत होतो पण जेव्हा मला गूढ गोष्टी कळू लागल्या तेव्हा माझे अज्ञान दूर झाले.
August 25, 2021
Category:
साहित्य - ललितशाश्वत असं काहीच नाही. बदलत असतं सारं, मग एखादी गोष्ट जितकी आपण जास्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकी ती आपल्याकडून जास्त निसटत जाते.
August 25, 2021
Category:
साहित्य - ललितहौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात.
August 25, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti