पन्नाशीचा ‘जाॅनी’
Category:
साहित्य - ललितआता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो….
September 10, 2021
Category:
साहित्य - ललितआता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो….
September 10, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर ‘ सुराज्य ‘ निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली .
September 10, 2021
Category:
साहित्य - ललितकोणी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट करू नये, त्यात मनाला कसं वाटतयं याचा विचार झाला पाहिजे. सक्तीने भक्ती करून त्यातून काहीच मिळत नाही.
September 10, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.
September 9, 2021
Category:
साहित्य - ललितआता या कथेतील सर्वांचाच प्रेमाच्या वाटेवर सुरु केलेला प्रवास थांबला होता म्हणून ही वाट कधीच मोकळी राहणार नव्हती.
September 9, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानद पोलीस कॉन्स्टेबल ही कथा वाचनात आल्यानंतर व्ही. शांताराम यांना या चित्रपटाची संकल्पना सुचली. नायक पोलीस शिपाई, तर नायिका वेश्या. भाबडा, सरळमार्गी पोलीस आणि चाणाक्ष, संसाराची स्वप्ने पाहणारी नायिका. पोलीस तिला सन्मार्गावर आणू इच्छितो अशी कथा घेऊन चित्रपटनिर्मिती हा धाडसी विचार १९३८ मध्ये प्रत्यक्षात आला.
September 9, 2021
Category:
साहित्य - ललितआता झोप लागो न लागो.. गोळी बंद.. दुपारनंतर झोप लागली.. झोपेच्या गोळ्या उचलून फेकून दिल्या … बघू काय होते .. जिथे कावळे सुधारले .. तिथे आपण कोण?
September 9, 2021
Category:
साहित्य - ललित“अंतर” हा आपल्या दैनंदिन आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे. आपण एकमेकांशी बोलताना,वागताना सुद्धा व्यक्तीपरत्वे त्याच्याशी किती “अंतर ठेवायचं” , कोणाला “अंतर द्यायचं” नाही तर कोणापासून कायम कसं “अंतर राखून” असायचं ह्याचा हिशोब आपल्या “अंतर-मनात” आपण “निरंतर” करत असतो.
September 9, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभारतीय संस्कृतीचा एवढा प्रभाव त्यांच्यावर होता, की ते स्वत: शाकाहारी झाले आणि तसे इतरांनीही व्हावे यासाठी ते लोकांना आवाहन करत. चांगला समाज घडवायचा असेल आणि समाजात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मकरीत्या बदलले पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
September 9, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहविव्ह रिचर्ड्स यांनी २७ एप्रिल १९७४ मध्ये पहिला बेन्सन अँड हेजेस मधील सामना खेळले. त्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मँच देण्यात आले.
September 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti