लेखसंग्रह

पालकत्व

Category:

 

आज सर्वात जास्त मोह असलेल नातं ‘पालक आणि बालक’ हे नातं तणावाचे कारण बनले आहे. ह्या कोरोंना काळामध्ये मुलांच्या भविष्याला घेऊन सर्व पालक चिंतित आहेत. फक्त भविष्य नाही पण आज ह्या नात्यामध्ये जो दुरावा वाढत चालला आहे त्यामुळे ही चिंता वाढत चालली आहे. प्रत्येक पालकांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतात की ‘ आजची मुलं म्हणजे…. ’. खरंच का ही मुलं इतकी धुमाकूळ घालतात की आपल्याला त्यांना सांभाळणं इतकं कठीण होऊन जातं?

  September 9, 2021


साहित्य - ललित

नक्षत्रांचे “भोई”

Category:

 

नक्षत्रे आपापल्या स्थानी असतात- त्यांचे चमकणे, उदयास्त सारे ठरलेले असते. एकाचवेळी नभी असंख्य नक्षत्रे झळाळत असतात- थोडी मागेपुढे. त्यांतील काही एकत्र येणे आणि त्यांनी आपल्याला रिझवणे हे आपले गतजन्मीचे सुकृत असते.

  September 9, 2021


साहित्य - ललित

तुम्ही नसता,तर आम्ही नसतो !!

Category:

 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आम्हां भुसावळकरांसाठी क्रेझ असायच्या- पाचवीपासून ते दहावीपर्यंत. (आमच्या काळी ११ वी SSC होती.) त्यामुळे हिंदी/इंग्रजी/गणित/संस्कृत या विषयांच्या परीक्षांसाठी शाळा आणि पालक दोघेही आग्रही असत. आम्हीही ते अतिरिक्त शिकणं आनंदाने स्वीकारत असू. आजही ती सगळी प्रमाणपत्रे मी जपून ठेवली आहेत.

  September 9, 2021


व्यक्ती-परिचय

भजन गायक पुरुषोत्तमदास जलोटा

Category:

 

वयाच्या चोविसाव्या वर्षी ते लखनौला गेले आणि व्यावसायिकरित्या गाण्यास सुरुवात केली.

  September 9, 2021


व्यक्ती-परिचय

कॅप्टन विक्रम बत्रा

Category:

 

कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

  September 9, 2021


व्यक्ती-परिचय

अभिनेते कुलदीप पवार

Category:

 

त्यावेळी त्यांची दाढी वाढल्यामुळे ते भारदस्त दिसत होते आणि अशातच त्यांची एक माणसाशी ओळख झाली ते गृहस्थ पवारांना ‘ नाट्यसंपदेच्या ‘ कार्यालयात घेऊन गेले. आणि तेथे ‘ नाट्यसंपदे ‘ ला ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ या नाटकासाठी हवा होता तसा संभाजी कुलदीप पवार यांच्या रूपाने सापडला.

  September 9, 2021


साहित्य - ललित

कुणी त्यागतो पूर्ण वैराग्य (सुमंत उवाच – १८)

Category:

 

पूर्वी वैराग्य म्हणजे अलिप्तता धारण केली जायची.

  September 9, 2021


साहित्य - ललित

प्रेमाच्या वाटेवर – भाग ८

Category:

 

रमेश आता पूर्ववत झाल्यामुळे आणि त्याच्या भोवती प्रसिद्धीचा वलय वाढल्यामुळे त्याच्या जुन्या मैत्रिणी त्याच्या अधिक जवळ येऊ पहात होत्या त्यामुळे त्याच रमाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होत.

  September 8, 2021


आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
दिनविशेष

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

Category:

 

जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

  September 8, 2021