ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. “मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले.
November 14, 2021