लेखसंग्रह

बोले तैसा वागे

Category:

 

शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते.

  November 28, 2021


लेखसंग्रह

डॉक्टर राजेश बर्वे

Category:

 

डॉक्टर राजेश बर्वे या व्यक्तिमत्त्वाला मी सर्वप्रथम भेटलो १९९३ साली. आणि त्यानंतर मीच नव्हे तर माझ्या परिवारातील सारेच त्यांच्या उपचाराचे fan झालो.

  November 28, 2021


साहित्य - ललित

आयडिया केली खड्ड्यात गेली

Category:

 

नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गात खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठीने मारून कसं परत पाठवलं पर्यंत सगळं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला ह्याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो.

  November 28, 2021


साहित्य - ललित

गौरी देशपांडे’ – WAS ?

Category:

 

…. आणि हे आडनांव ज्येष्ठ भगिनीचे वादळ मला गिरकावून गेलं. तिची यच्चयावत पुस्तके (अगदी शेवटचे “विंचुर्णीचे धडे”) मिळवून/विकत घेऊन वाचली आणि संग्रही ठेवली. “एकेक पान गळावया” हरवलं तर नवं घेतलं.

  November 28, 2021


साहित्य - ललित

छोटी अशी बाहुली, मोठी तिची सावली

Category:

 

नृत्यदिग्दर्शिका म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक म्हणजे आठ वेळा फिल्मफेअर ॲ‍वाॅर्ड मिळविणारी ही एकमेव ‘डान्समास्टर’ होती. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी व नंदी ॲ‍वाॅर्ड विजेती सरोजने सुमारे दोन हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे.

  November 28, 2021


व्यक्ती-परिचय

मराठी इतिहाससंशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर

Category:

 

त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

  November 28, 2021


व्यक्ती-परिचय

लेखक विश्वास पाटील

Category:

 

इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

  November 28, 2021