साहित्य - ललित

श्वास देती धडधड हृदयी (सुमंत उवाच – ८३)

Category:

 

हे सगळं कोणा मूळे सुरू आहे, याचा शोध घेत न बसता, आपल्यामुळे त्यातले काय कर्म साध्य होते याचा विचार करायला हवा. मी लिहायला बसतो, मला आधी सुचतं मग मी लिहायला बसतो असे फार कमी वेळा होते.

  November 30, 2021


दिनविशेष

सायबर सोमवार (सायबर मंडे)

Category:

 

२०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता.

  November 29, 2021


साहित्य - ललित

“नि:शब्द ‘संदेश’ “

Category:

 

संदेश’चा खरा सीझन दिवाळीच्या आधी दोन महिने सुरू होत असे. १९८५ साली सर्वांत अधिक दिवाळी अंक बाजारात आले. त्यावेळी कामगार वर्ग रात्रपाळी करीत असे. एवढ्या संख्येने दिवाळी अंकाचे वितरण करुन त्याचा हिशोब ठेवणे ही मोठी अतर्क्य गोष्ट होती.

  November 29, 2021


साहित्य - ललित

वेगळे ते उत्तम लक्षण (सुमंत उवाच – भाग ८२)

Category:

 

जे पटत नाही, जमत नाही किंवा जी जागा आपल्या साठी नाही तेथून निघून जाणे सर्वात चांगले. त्यालाच अध्यात्मिक भाषेत वैराग्य म्हणतात पण ते शरीरात आणणे फार कठीण आहे कारण ते आणण्यासाठी सर्वात पहिले मारावा लागतो अहंकार, मग लोभ, द्वेष, वासना, प्रेम, सुखं, दुःखं, सोयी- सुविधा हे सगळं सोडावं लागतं.

  November 29, 2021


लेखसंग्रह

शीतल नावाचं अशांत वादळ – गौतम करजगी !

Category:

 

बाबा आमटे या दैदिप्यमान सूर्यप्रतापी व्यक्तीची ही नात ! आजोबांनी कुष्ठरोग्यांना जीवन पुनर्बहाल केलं आणि नातीने मागील वर्षी स्वतःचे जीवन संपविले. काही काळ “यूथ आयकॉन” शीतलबद्दल समाज माध्यमांवर फैरी झडल्या. नंतर “पब्लिक मेमरी ” शॉर्ट नांवाखाली सारं शांत ! ही निखाऱ्यावर जमलेली काजळी तिच्या पतीने (गौतम करजगी यांनी) “अक्षर ” या दिवाळी अंकात वरील शीर्षकाचा लेख लिहून झाडली आहे. विसरलेली खपली संयतपणे उचकटून काढली आहे. शेवटी हे नातं असं आहे की लेखन अस्सल (ऑथेन्टिक) वाटतं.

  November 28, 2021