एक होती शाळा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 21, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 21, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.
January 21, 2022
Category:
साहित्य - ललितथोडीशी भूगोलाची उजळणी करून आधीच असलेल्या अघाद ज्ञानात गोंधळाची भर टाकून आम्ही गाशा गुंडाळला. भूगोलाची लक्तर प्राईम मेरिडियनला लटकावून आम्ही खाली उतरलो. आता अंधार पडत चालला होता. आता परत कसं जायचंय असा सवाल सगळ्यांनी उपस्थित केला.
January 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.
January 21, 2022
Category:
साहित्य - ललित
January 21, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानपेंग्विन हे पक्ष्यांच्या जुन्या गटातील पक्षी आहेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यापांसून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतींमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एके काळी तेल आणि त्वचा यांसाठी पेंग्विनाची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे.
January 21, 2022
Category:
कथा साहित्य - ललितत्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता !
January 21, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 20, 2022
Category:
साहित्य - ललितनदीच्या दोन्ही तटावर सुंदर ब्रिटिश कन्स्ट्रक्शन होती. एका बाजूला कॅनरी वॉर्फ, एका बाजूला एक अर्धवर्तुळाकार पूर्ण काचेची वाटणारी आणि पिसाच्या झुकत्या मनोऱ्यासरखी एका बाजूला कललेली ‘सिटी हॉल’ची बिल्डिंग.
January 20, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti