साहित्य - ललित

हे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे!

Category:

 

दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला.

  January 28, 2022


लेखसंग्रह

डभईची लढाई (भाग चार)

Category:

 

युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले.

  January 28, 2022


लेखसंग्रह

भारतातील निसर्ग आणि विश्रांतीची पर्यटन स्थळे

Category:

 

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. अशा या हिरवाईने नटलेल्या भारत देशात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच! लांबच लांब पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा, रांगडा सह्याद्री, त्याच्या कुशीत मनमुराद हुंदडणाऱ्या नद्या, त्या नद्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेणारे समुद्र, दूरवर पसरलेले वाळवंट हे सर्वच आपल्याला खुणावत असतात.

  January 28, 2022


व्यक्ती-परिचय

गणिती शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे उर्फ पां. वा. सुखात्मे

Category:

 

पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता.

  January 28, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा

Category:

 

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.

  January 28, 2022


साहित्य - ललित

मायमराठीचा भाषाप्रभू

Category:

 

प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ व ‘राजसंन्यास’ या पाच नाटकांतूनच राम गणेश गडकरी, हे किती थोर नाटककार होते हे समजते.

  January 28, 2022


साहित्य - ललित

अतर्क्य! अगम्य! अनाकलनीय! (लेखांक क्रमांक १)

Category:

 

या अनाकलनीय अशा स्वरूपाचे वर्णन विष्णु सहस्रनामात केले आहे ते वर्णन सूक्ष्म स्वरूप व स्थूल स्वरुप आहे gravitational waves, पृथ्वी ते धृव यातील forces, waves याचं ही वर्णन अतिशय त्रोटक स्वरूपात आहे. जसे अतिसूक्ष्म quantum तसेच नवनवीन ब्राह्मण्ड गोल जे आपल्या सूर्यमालेतील ग्रह-तारे यांच्या 100 पट आहेत. कुठले देव ? कुठून आले वेद?

  January 27, 2022


साहित्य - ललित

आभासी दुनियेत.. (माझी लंडनवारी – 25)

Category:

 

पुलंच्या अपूर्वाईमध्ये मी मादाम तुसाद बद्दलचे त्यांचे मत वाचले होते. त्यामुळे मला तशी फार अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख ही माझ्या वाट्याला आले नाही.आलोच आहोत तर, रॉयल परिवाराबरोबर फोटो घ्यावा म्हणून तिथे फोटो घेतला.

  January 27, 2022


व्यक्ती-परिचय

इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो

Category:

 

१९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले.

  January 27, 2022