निर्णय (कथा)
Category:
साहित्य - ललितही माझी कथा २८ जुलै २०१९ च्या ‘सकाळ’ मधे कथास्तु या सदरात प्रसिद्ध झाली आहे.
March 17, 2022
Category:
साहित्य - ललितही माझी कथा २८ जुलै २०१९ च्या ‘सकाळ’ मधे कथास्तु या सदरात प्रसिद्ध झाली आहे.
March 17, 2022
Category:
साहित्य - ललित‘मी शेजारच्याच गल्लीतला ताई हॉल साखरपुड्यासाठी बुक करून आलोय. शंभर माणसांची खानपान व्यवस्थाही करुन आलोय. संध्याकाळी पाच पासून हॉल आपल्याला मिळेल. आपण फक्त जावईबापूंना घेऊन तिथं जायचं, बाकीचं सगळं आमचे बाबूकाका आणि नवी विटी नवा दांडू पक्षाची महिला ब्रिगेड पाहून घेईल.’
‘काय सांगता बाळाभाऊ? अहो हा नसता उपद्व्याप सांगितला कोणी तुम्हाला? आम्ही घरगुतीच करणार आहोत सांगितले ना तुम्हाला?’
‘हे पहा आई, आता बोलण्यात वेळ नाही घालवायचा. तायडी ताईंचा साखरपुडा दणक्यात करा असं कुमारसाहेब म्हणाले ना? मग दणक्यातच होणार! तुम्ही फक्त त्या पन्नास साठ सीटची बस सांगून ठेवली आहे. सगळ्यांना तयार रहायला सांगा.’ ‘काय? पन्नास मतांची जबाबदारी सांभाळा. मी दुपारी चार वाजता एक पन्नास साठ सीटची बस? ती कशाला? अहो इथं पलीकडच्या गल्लीतच तर आहे मतदान केंद्र, त्याला बस काय करायची?’
March 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमाजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती.
March 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही.
March 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदत्तू फडकर यांनी ३१ कसोटीत १२२९ धावांसह ६२ विकेट घेतल्या. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अशी त्यांची ओळख होती. १९५२ साली इंग्लंड विरूद्ध खेळतांना भारताची परिस्थिती वाईट होती, ० धावांवर ४ गडी बाद झाले होते. त्यावेळी फडकर-ह्जारे जोडीने १०५ धावांची भागीदारी करत भाराताची बाजु सांभाळण्याचा प्रयत्न केला.
March 17, 2022
Category:
साहित्य - ललितरत्नाकर मतकरींनी बालनाटय बागेत ट्रकवर, चहाच्या खोक्यांसोबत सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आविष्कार’च्या चंद्रशाला या संस्थेच्या सुलभा देशपांडे यांनी ‘दुर्गा झाली गौरी (१९८२)’सारख्या सुंदर नृत्यनाटिकेची निर्मिती करून बालरंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, मीना नाईक यांच्या ‘कळसुत्री’ या संस्थेनेसुद्धा मुलांसाठी जागृती कार्यक्रम निर्मिती करून वेगळी वाट जोपासली.
March 17, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत.
March 17, 2022
Category:
लेखसंग्रहमी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
March 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site५० वर्षांच्या कारकिर्दीत सिनेसृष्टीतील पडद्यावर इतके गाजले होते की, चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिताना केवळ जगदीश राजच पोलिसाची भूमिका साकारणार असे लिहिले जायचे. देव आनंद यांचा ‘सीआयडी’ असो की ‘जॉनी मेरा नाम’, अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ असो की ‘दीवार’ जगदीश राज सगळीकडे पोलिसांच्या गणवेशात दिसले.जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते ‘पोलीस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले.
March 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti