जागतिक मोटरसायकल डे
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानया मोटरसायकलचे वजन ५० किलो असून याचा टॉप स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास होता. ही मोटरसायकल म्युनिक जर्मनी मध्ये बनवली गेली होती.
June 21, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानया मोटरसायकलचे वजन ५० किलो असून याचा टॉप स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास होता. ही मोटरसायकल म्युनिक जर्मनी मध्ये बनवली गेली होती.
June 21, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 21, 2022
Category:
लेखसंग्रहमुंबईच्या केसी कॉलेजमधून B.A.FTNMP पदवीधर. संगीत, वाचन, फोटोग्राफी, पर्यटन ह्यांची आवड. वयाच्या अठराव्या वर्षापासून झी, सोनी, कलर्स, अशा विविध चॅनल्सबरोबर प्रॉडक्शन युनिटमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे.
June 21, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानपृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद ॲडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद ॲडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन ॲगन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप ॲडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद ॲघडजेस्ट केला जातो.
June 21, 2022
Category:
साहित्य - ललित
June 21, 2022
Category:
साहित्य - ललितआता सामान्य माणूस किती दगदग करतो घड्याळाच्या तालावर नाचत धावपळ.प्रवास.काळजी. जबाबदारी आणि मग निवृत्ती. आजारपण. वार्धक्य हे सगळे चुकलेले नाही. देशासाठी लढणारा. तळहातावर जीव घेऊन परिस्थितीशी सामना करणारा सैनिक जायबंदी होतो आणि जन्मभर व्हिलचेअर. आणि म्हणतो कसा बचेंगे तो और भी लढेंगे..
June 21, 2022
Category:
लेखसंग्रहबहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९९५ ची निवडणूक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. माझगांवातल्या या निवडणुकीत छगन भुजबळ हे प्रस्थापित राजकिय नेते त्यांच्या विरुध्द होते. त्यांना बाळा साहेबांनी निवडणूक रिंगणात उतरवले होते. माझगांवकरांच्या आशिर्वादाने, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, पदाधिकाऱ्याच्या मुळे ते छगन भुजबळ यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकले. बाळा नांदगांवकर या नावामागे जायंटकिलर ही उपाधी लागली.
June 21, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानक्लाइव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्ड्स हे या सामन्याचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना लॉईडने ८५ चेंडूंत १२ चौकार व दोन षटकार ठोकून १०२ धावा केल्या, तर रिचर्डसच्या अचूक फेकीने ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले.
June 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti