साहित्य - ललित

सुगम संगीताला प्रारंभ

Category:

 

आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले.

  July 9, 2022


साहित्य - ललित

सुगम संगीताला प्रारंभ

Category:

 

आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले.

  July 9, 2022


साहित्य - ललित

काळ्या मातीचा कॅनव्हास

Category:

 

बनगरवाडी’ वाचल्यानंतर मला यावर चित्रपट व्हायलाच हवा, असं मनापासून वाटत होतं. व्ही. शांताराम यांनी या कादंबरीवर चित्रपट करण्याचे ठरविले होते, मात्र प्रत्यक्षात घडले नाही. अमोल पालेकर यांनी मात्र माझं हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं.. चित्रपट निर्मिती अप्रतिम झाली. चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले.

  July 9, 2022


साहित्य - ललित

प्रारब्ध – भाग 4

Category:

 

“अरे तुमच्या औषधांनी मिस्त्रीशेट चांगला बरा झाला. करसनची मात्र झाली ” पंचाईत. त्याचे सर्व रंगढंग बंद पडले. बापाची अफाट संपत्ती आणि हे दिवटे एकुलते एक चिरंजीव. अत्यंत उधळ्या. त्यात पोरी फिरवणे, पाटा, जुगार आणि कसले कसले नाद. बाप लेकाची रोज भांडणे व्हायची. खूप आरडाओरडा व्हायचा. अख्ख्या ससेक्स रोडचा तो एक चर्चेचा विषयच झाला होता. शेवटी कंटाळून कंटाळून शेटनी करसनला इस्टेटीचा अर्धा वाटा काढून दिला आणि करसन वेगळा राहू लागला. पण त्याच्या सारख्या कर्मदरिद्री माणसाला कितीही पैसा कसा पुरावा? काही वर्षातच कफल्लक होऊन तो परत आला. शेटनी त्याला घराबाहेर काढला. पण त्याची आई मधे पडली म्हणून शेटनी त्याला परत घरात घेतला. थोडे दिवस बरे गेले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

  July 8, 2022


लेखसंग्रह

पर्यटनातही स्वयंपूर्णतेकडे

Category:

 

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

  July 8, 2022


साहित्य - ललित

अभंग:आत्म्याचे चिरंतन तत्त्व

Category:

 

‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते.

  July 8, 2022


लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ६

Category:

 

जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते.

  July 8, 2022