राष्ट्रवाणी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2022
Category:
साहित्य - ललित‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले.
July 8, 2022
Category:
साहित्य - ललित
July 8, 2022
Category:
साहित्य - ललितसर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!
July 8, 2022
Category:
कथा साहित्य - ललितचेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय.
July 8, 2022
Category:
साहित्य - ललितआजोबांनी करसनकडे फक्त एकदाच पण रोखून पाहिले. काही बोलले नाहीत. पण त्या एका नजरेनेच करसनला जणू कोणी कानफटात मारल्यासारखे वाटले असावे. तो लगेच तिथून पसार झाला.
मिस्त्रीशेटही पहात राहिले, म्हणाले, “अरे आजोबा, मला माफ करा. हे आमचा डिकरा हाये ने करसन, लय खराब हाये. माझ्या मरणाची वाट पहाते साला.
माझा लोखंडनो मोठा धंदा हाये. लय इस्टेट हाय. ते समदे तर याचेच हाय. पन पैसा उडवायचे अने पोरी लोक फिरवायचे ये परीस साला दुसरा काय कामधंदा नाय करीत. नाय तर नाय पन माला, मालाबी काय वाट्टेल ते बोलते. ते पन ठीक हाय पन साला तुमाला बोलते ते माला नाय आवरले. साला मेहमानाला असा बोलते काय? मला माफ करा.’
July 7, 2022
Category:
लेखसंग्रहलेखक क्रिकेटपटु आहेत मुंबईच्या १५ वर्षांखालील संघापासून २५ वर्षांपर्यंतच्या टीमचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून रणजी संघाचेही प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या विषयात एमबीए. केले असून Tendulkar Middlesex Sports Academy (TMGA) चे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर तसेच प्रशिक्षक आहेत. सध्या डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इथे व्हेन्यू मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
July 7, 2022
Category:
लेखसंग्रहमानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते.
July 7, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 7, 2022
Category:
लेखसंग्रहमाझा जन्म जळगावचा. मात्र माझे सारे बालपण आणि शालेय शिक्षण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी झाले. माझे वडील पेशाने डॉक्टर होते. तरी गावात नर्सरी, पोल्ट्री, फिशरी, गाई-म्हशींचा गोठा व्यावसायिक उपक्रम त्यांनी चालवून पाहिले. बालपणीचा काळ विविध अनुभवांनी समृद्ध ठरला.
July 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti