बाजीराव पेशवे
Category:
लेखसंग्रह
August 16, 2016
Category:
लेखसंग्रह
August 16, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 16, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहछान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.
August 16, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 16, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहआहाराचा आणि प्रकृतीचा खूप जवळचा संबंध असतो. वाताची प्रकृती असेल तर आहार पण वातासारखा. सारखाच अनिश्चित. वारा आला तर भडकून पेटेल. नाही आला तर नुसता धूर. अगदी तस्सेच.
August 15, 2016
Category:
लेखसंग्रहस्कुल’ शब्द जरी इंग्रजी वाटत असला तरी त्याची जन्मदात्री ‘संस्कृत’ भाषा आहे असं मला ठामपणे वाटतं. तसं इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्तीच्या शब्दकोषात इंग्रजी स्कुल शब्दाच्या लॅटीन schola, ग्रीक skhole, फ्रेन्च escole अशा अनेक व्युत्पत्ती स्पष्ट केलेल्या असल्या तरी मला जास्त पटलेली व्युत्पत्ती संस्कृतमधील आहे.
August 15, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 15, 2016
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा.
August 15, 2016
Category:
लेखसंग्रहवाजले किती हा निदान आपल्या मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न. शहरी आयुष्यच घड्याळाच्या काट्याला बांधले गेल्याने हा प्रश्न आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला विचारणे अत्यंत स्वाभाविक आहे.
August 15, 2016
Category:
लेखसंग्रहसुरुवातीलाच डाॅ. प्रदीप कुरुलकर म्हणजे कोण हे सांगतो. डाॅ. कुरुलकर यांनी जवळपास सहा वर्ष भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्यासोबत भारताच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पावर काम केलं आहे.
August 14, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti