श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १७
Category:
लेखसंग्रहया श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्राचे समापन करतांना फलश्रुती स्वरूपात भगवान आदि शंकराचार्य प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत. इतरवेळी फलश्रुतीत सामान्यतः ज्या गोष्टींचा उल्लेख असतो तो न करता, आचार्य श्री येथे अत्यंत व्यापक भूमिका मांडत आहेत. ते म्हणतात….