निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग आठ
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 3, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 3, 2017
Category:
साहित्य - ललितडोगरी ही जम्मूभागातील भाषा आहे. या भाषेतील, पद्मा सचदेव या एक श्रेष्ठ कवयित्री आहेत ; व त्या डोगरीरोबरच हिंदीतही लेखन करतात. त्याच्या एका काव्यांशाचें भाषांतर पाहूं या
August 3, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 2, 2017
Category:
लेखसंग्रहमुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 2, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 2, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 2, 2017
Category:
लेखसंग्रहआज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो.
August 2, 2017
Category:
साहित्य - ललितदरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली…मग क़ाय घरभर उत्साह पसरला…सर्वत्र आनंदी आनंद झाला… जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला…..
August 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti