काळ व कार्याची सांगड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 18, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 18, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 18, 2017
Category:
कथा साहित्य - ललितमाझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते.
September 18, 2017
Category:
लेखसंग्रहआज तुम्हाला मी अशा एका कवीबद्धल सांगणार आहे की ज्याचं टोपण नावच दुर्दैवाने त्याचं विधिलिखित बनून गेलं !
२८ आॅक्टोबर १९३० रोजी वाराणसी येथील ओदार या छोट्याशा खेड्यात पं.शिवनाथ पांडे यांना एक मुलगा झाला — लालजी पांडे.स्वत: बँकेत असल्याने बी.काॅम होऊन मुलानेहि बँकेत नोकरी करावी हा वडिलांचा आग्रह व मुळातंच कवीचा पिंड त्यामुळे कवी व्हावं हि लालजीची इच्छा ! अखेर वडिलांशी भांडून लिख लिख के मर जाएँगे! ( पण अपयशी होऊन पुन्हा बनारसमधे पाऊल ठेवणार नाहि! ) असं निक्षून सांगत लालजी १०० ₹ ची नोट घेऊन मुंबईला आले.
September 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 17, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 17, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 17, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 17, 2017
Category:
लेखसंग्रहदेशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.
September 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti