चांगुलपणाची परीक्षा
Category:
साहित्य - ललितदुसर्याच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी स्वत: चांगुलपणा सोडून देणे हे केव्हाही हिताचे नसते.
January 28, 2018
Category:
साहित्य - ललितदुसर्याच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी स्वत: चांगुलपणा सोडून देणे हे केव्हाही हिताचे नसते.
January 28, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे !
January 28, 2018
Category:
आरोग्य लेखसंग्रहविषारी रासायनिक खतांचा भडीमार झालेल्या पालेभाज्या, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आणि नसत्या ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, नसती भुरळ पडून, स्वतःच्या आरोग्याला पणाला लावत, डुकरांसाठी असलेले सोयाबीनसारखे पाश्चात्य कडधान्य आणखी किती दिवस खायचे ?
January 27, 2018
Category:
आरोग्य लेखसंग्रहहा मुळ भारतीय संस्कृतीचा धागा आज हरवत चाललाय, तो शोधायला पाश्चात्य भारतात येताहेत, जगातल्या अनेक देशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची पाश्चात्यांची तयारी आहे.आणि आपण मात्र नित्याच्या सर्व भारतीय गोष्टी विसरत आहोत.
January 26, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
January 26, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 25, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. “जानकी” या चित्रपटाचं ‘चित्रावलोकन’ हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. ‘गजरा’ आणि ‘नाट्यावलोकन’ हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या कार्यक्रमांवर उमटवला.
January 25, 2018
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित“बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” ही उदगिरी बोलीभाषेतील प्रसाद कुमठेकर यांची आगळी वेगळी कादंबरी. गाव जीवनाचा थांग शोधणाऱ्या या कादंबरीचे ‘वाचन आणि चर्चा’ असा कार्यक्रम २० जानेवारी २०१८ रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे पार प्रकाशन द्वारा आयोजित केला गेला.
January 25, 2018
Category:
लेखसंग्रहअक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
January 25, 2018
Category:
लेखसंग्रहअक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
January 25, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti