व्यक्ती-परिचय

सिने अभिनेत्री, निर्माती जूही चावला

Category:

 

जूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

  March 28, 2019


लेखसंग्रह

हे जग खरेच वास्तविक आहे ? (भाग एक)

Category:

 

जगाच्या वास्तविकतेचे एक वेगळे स्वरूप सांगणारी simulation theory. Simulation theory ही सर्व प्रथम 2003 मध्ये निक बोस्टन ने मांडली. ही theory सांगते हे विश्व हे real नसून एक simulation आहे.

  March 28, 2019


लेखसंग्रह

लिव्ह इन रिलेशनशिप आणि भारतीय विवाह संस्था

Category:

 

पूर्वी योग्य ‘वर किंवा वधु’ शोधण्याची संपूर्ण जवाबदारी मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांवर असे. ‘बदल हा काळाचा नियम आहे’ असे म्हंटले जाते. त्याचप्रमाणे जसे परकीय संस्कृतीचा इथल्या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण वाढत आहे आणि त्याच्या परिणाम इथल्या विवाह संस्थेवर सुद्धा होत आहे.

  March 27, 2019


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जादूचा सिद्धांत

Category:

 

Quantum Theory मध्ये Particles चे निर्जीव असून सुद्धा सजीवासारखे `Behaviour असते. Quantum Theory मध्ये Quantum mechanism आणि Quantum Entanglement अशा दोन concept आहेत.

  March 27, 2019


लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग २

Category:

 

आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्‍यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्‍यायानें सगळीकडे आम्हांस ते त्‍यांच्‍या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्‍त्रास्‍त्रनिर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्‍या चालाव्‍यात म्‍हणून अविकसित देशांना शस्‍त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक  ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्‍या हानिकारक उत्‍पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्‍यांना पुरवलें जातें.

  March 27, 2019


आपली लोकशाही कुठे चाललीय?
लेखसंग्रह

आपली लोकशाही कुठे चाललीय?

Category:

 

आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो.

  March 27, 2019