काळजाच्या भेटी, आलीस सई गाठी,
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 30, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 30, 2019
Category:
लेखसंग्रहसर्व forces जसे Electromagnetic , nuclear force आणि इतर काही हे सारे describe होऊ शकतात. म्हणजे microscopic level ला त्यांच्या particles मधले आदान-प्रदान दिसते पण Gravitation एक मात्र असा force आहे की त्याबद्दल असे घडत नाही . म्हणून तो microscopic level ला describe होत नाही. त्यामुळे Quantum Gravity साठी अशी theory हवी जी सर्व forces describe करू शकेल व त्याचे स्वरूप हे massless हवे .आणि हे ‘string theory’ ने शक्य होते.
March 30, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता.
March 30, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
लेखसंग्रहSimulation theory अनुसार विश्व codes वरती आधार लेले आहे व string theory अनुसार energy. पण या दोन्ही वेगळ्या concept नसून एकच आहेत. कारण computerised गोष्टी पुढे modified झाल्यावर त्यांचे स्वरूप बदलते . कसे ते पाहू: जे codes असतात ते modified होऊन automatic virtual programs मध्ये convert होते. विश्लेषण पुढे दिलेले आहे
March 29, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्का बसला ? पण खरोखरच सांगतो, आपल्या उन्नतीसाठी आपल्यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.
March 29, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे.
March 28, 2019
Category:
लेखसंग्रहसध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.
March 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti