संध्यासमय येताच पक्षी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 18, 2019
Category:
लेखसंग्रहपुण्या मुंबईकडील खवैयांच्या हिटलीस्ट वर बटाटे वडा हा अत्युच्य स्थानावर विराजमान आहे. खरतर एकटा बटाटे वडा एक हाती तुमची क्षुधा शांत करु शकतो तरी पण, माझ्या मते, स्लाईस, पाव, देठासकट तळलेली हिरवी मिरची, तळणीतला चुरा, पुदिना चटणी, चिंगु चटणी ही सगळी नवरदेवाच्या वरातीत स्वतःला मिरवुन घेणारी मंडळी….
June 18, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteचांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ ……
June 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल.
June 18, 2019
Category:
साहित्य - ललितउगाच कोणाच्या येण्याची प्रतिक्षा करित बसु नये, हा जिवनॠतू आहे क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने लढत जीवनावर भरभरून लिहिणारे महान लेखक होऊन गेले , आजही तेवढ्याच नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते.
June 18, 2019
Category:
कथा साहित्य - ललितसोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर शशीदाच्या घरी गेलो. जरा घरी निराशमय वातावरण होतं. काय भानगड काय समजत नव्हती.
मग फांगसूनच जरा शशीदाच्या आईला मी विचारलं ‘काय झालं आज घर जरा शांतच दिसतयं’..
June 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti