नवरात्रीचा साहवा दिवस
Category:
लेखसंग्रह
October 4, 2019
Category:
लेखसंग्रह
October 4, 2019
Category:
लेखसंग्रह
October 4, 2019
Category:
लेखसंग्रहजहाज जॉईन करून जेमतेम पंधरा दिवस झाले होते. ज्युनियर इंजिनीयर म्हणून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पहिले जहाज करून घरी परतलो. घरी आल्यावर चारच महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर क्लास फोर ही मरिन इंजिनीयरची परीक्षा पास व्हायला वर्षभर वेळ लागला होता. कंपनीने पुन्हा ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन व्हायला सांगितले.
October 4, 2019
Category:
लेखसंग्रहसिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.
October 4, 2019
Category:
लेखसंग्रह
October 3, 2019
Category:
लेखसंग्रह
October 3, 2019
Category:
लेखसंग्रहज्युनियर रँक मध्ये असताना एकदा जहाजावर गेल्यावर पाच ते सहा महिने झाल्याशिवाय घरी यायला मिळत नव्हते आणि सिनियर रँक मध्ये आल्यावर तीन ते चार महिने मिळत नाही. सुट्टीच पण तसच पूर्वी पाच ते सहा महिने सलग सुट्टी घ्यायला मिळायची. तरीसुद्धा तीन ते चार महिने सलग सुट्टी एका वर्षात दोन वेळा मिळते. कामाचा त्रास आणि स्ट्रेस दोन्ही सहन करता येत पण घर आणि जवळच्यांपासून लांब राहणं नाही सहन करता येत. आपले संस्कार आणि कौटुंबिक वातावरण हे घरापासून लांब राहण्यासारखे नसतातच
October 3, 2019
Category:
साहित्य - ललितगणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते.
October 3, 2019
Category:
कथा साहित्य - ललितपण आपण असं काय वागलो की तिला आपल्याबद्दल असा संशय यावा? आपली दी आपल्याबद्दल असा विचार कसं काय करू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होतं. मग गढीवर गेल्यावर आपल्यामुळं त्या दोघांच्यात भांडण झालं असेल? आपल्यामुळं राज दीला कायमचा सोडून गेला असेल? बापरे…. विचार करून करून आरूचं डोकं ठणकायला लागलं..
October 3, 2019
Category:
कथा साहित्य - ललितपहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने !
आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो …. तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .!
पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची खडतर तपश्चर्या सुरू झाली … शब्दाशब्दांच्या गाभ्यापर्यंत तुमच्या सुराचा जादुई स्पर्श पोहोचला आणि ते शब्द मग सुरांची आभा लेवून आले … तेजल ,तेजस्वी प्रभेने निथळत … सारा आसमंत भारून टाकायला … सदैव … काळाच्या अंतापर्यंत !
October 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti