निरंजन – भाग १
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहCategory:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहCategory:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहCategory:
कथा साहित्य - ललितपण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनलेखक – प्रा. विनायक आंबेकर, पुणें ः न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्वसामान्य नागरीक बंधू भगिनींसाठी एक विस्तृत स्पष्टीकरण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितलहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे.
Category:
लेखसंग्रहफ्रांसच्या किनाऱ्यावर एक मोठं तेलवाहु जहाज बरोबर मधून दुभंगल होतं. लाखो टन क्रूड ऑइल समुद्रावर तरंगत होत. इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज बुडाले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रात ऑइल पोलुशन झाले होते. जहाज बुडल्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जहाजावरील एक चीफ इंजिनीयर सोडून इतर सगळे खलाशी आणि अधिकारी जहाज बुडूनसुद्धा वाचले होते. जो चीफ इंजिनीयर मरण पावला होता तो जहाज बुडण्यापूर्वीच हार्ट अटॅक ने मेला होता.
Category:
कथा साहित्य - ललिततो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’
Copyright © 2025 | Marathisrushti