oldsite
बोलीभाषेची कुचेष्टा करूं नका
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रमाण, लिखित भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी. आपलीच बोली शुद्ध आणि त्यांची (म्हणजे नक्की कोणा कोणाची आणि कुठली कुठली) अशुद्ध, हे असं कसं ? नुकसान, नुसकान कीं लुस्कान ? चिकटवणे कीं चिटकवणे ? बादली कीं बालदी ? यांतलं शुद्ध अशुद्ध आपण कोण ठरवणार ? आपल्याला तो अधिकार आहे कां ?
October 14, 2019
गेल्या दहा हजार वर्षात… (उत्तरार्ध)
Category:
साहित्य - ललितआचार्य अत्रे जसे उत्तम लेखक होते, वक्ते होते तसेच ते उत्तम पत्रकारही होते. मराठी भाषेवरच नव्हे तद्दम महाराष्ट्रावर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यांनी सुरु केलेले नवयुग साप्ताहिक आणि मराठा दैनिक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
October 14, 2019
सेफ्टी मीटिंग
Category:
लेखसंग्रहरात्री उशिरा पर्यंत ड्युटी केली असल्याने दुपारी एक नंतर पुन्हा ड्युटीवर जायचे होते. जहाज अमेरिकेच्या फिलाडेल्फियाच्या दिशेने फुल्ल स्पीड मध्ये पाणी कापत चालले होतं. समुद्र शांत होता प्रवाहाच्या दिशेने जात असल्याने जहाजाला चांगलाच वेग मिळाला होता. सकाळी नाश्ता केल्यावर मोकळी हवा खाण्यासाठी ब्रिज डेकवर उभा राहून संथ पाण्यामध्ये जहाजाच्या मागे प्रोपेलरमुळे निळं पाणी घुसळून निघाल्यावर तयार होणारे पांढरे शुभ्र बुडबुडे बघता बघता साडेदहा वाजायला आले होते.
October 14, 2019
भरताचा जाब
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 14, 2019
ब्लॅक मॅजिक ऑनबोर्ड
Category:
लेखसंग्रहडोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता.
October 14, 2019
दगडाखाली हात असलेले लोकप्रतिनिधी
Category:
साहित्य - ललितबरेच जण हेच रडगाणं रडत असतात की आमच्या गावातले रस्ते, पिण्याचे पाणी, आणि अतिक्रमणे याच्यावर कोणी काहीच करत नाही. सगळे जण ग्रामपंचायत, पंचायत समिती, ज़िल्हा परिषद यांच्या सदस्यांना नावं ठेवत होते.
October 13, 2019
मोहीनी शरद् पोर्णिमेची
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 13, 2019
बाळाची भिती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 13, 2019
माझी ‘दर्या’ दिली : फ्लोटिंग ड्राय डॉक व्हाया ‘व्हिएन्ना’
Category:
लेखसंग्रहमुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवंगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरचं तापमान १२ डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.
October 13, 2019